दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील ५३व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात विजय मिळून चेन्नईला गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी आहे. या लढतीचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या…
>> चेन्नई संघात कोणताही बदल नाही, असा आहे संघ
>> पंजाब संघात एक बदल, निकोलस पूरनच्या जागी ख्रिस जॉर्डनचा समावेश
>> पंजाब किंग्जने टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times