बीजिंग: चीनमध्ये करोनाने थैमान घातल्यानंतर आता जगातील इतर देशांमध्येही करोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण कोरिया, जपान, इराण, इटली आदी देशांमध्ये करोनाचा धोका वाढला आहे. तर, काही देशांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. जाणून घेऊयात लाइव्ह अपडेट्स
लाइव्ह अपडेट्स:
– ऑस्ट्रेलियामध्ये करोनाच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यू
– इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू
– पाकिस्तानमध्ये करोनाचा चौघांना संसर्ग
– अमेरिकेत करोनामुळे एकाचा मृत्यू
– जगभरात करोनाचे ८२ हजारहून अधिक रुग्ण
– चीन: वुहान शहरात अन्नधान्य, औषधांचा तुटवडा; करोनामुळे परिणाम
–
– चीनमध्ये करोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट; मृतांची संख्या वाढली
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thank you for great information. Hello Administ . Hacklink Panel Hacklink