Power crisis : राज्यात वीजसंकट गंभीर होत चालले आहे. त्यामुळे राज्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण उपलब्ध कोळसा साठा घसरला आहे. यामुळे वीज निर्मितीवर याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. (Power crisis severe in Maharashtra , Available coal stocks Slipped)
अपडेट केलेले: 19 ऑक्टोबर, 2021, 09:00 AM IST

साठवलेली सावली
Zee24 Taas: Maharashtra News