शेजारी भांडणाचा आवज ऐकून बंडोपंत तिकडे डोकावले.
कोचावर दोन माणसं बसली होती.
काय झालं? बंडोपतांनी विचारलं
तो म्हणाला. आम्ही जनगणना अधिकारी आहोत…
आम्ही फक्त विचारलं की कुटुंबप्रमुख कोण आहे?
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times