चिपळूण : चिपळूण तालुक्यात कामथे घाटात केमिकलच्या टँकरला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. कामथे धरण परिसरात ही आग लागली असून यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर सध्या लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यात वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या जागीच थांबल्या आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times