मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील अंतिम लढत मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलियाने चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. तर भारत प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे.

Live अपडेट (India Women Vs Australia Women) >> भारतीय संघात कोणताही बदल नाही>> भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
>> थोड्याच वेळात होणार टॉस
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडून भारतीय महिला संघाला शुभेच्छा

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here