अपडेट्स…
>> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला फायटर मोहना जीतवाल, अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ यांना ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्रदान केला.
>> अॅथलॅटिक्समध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या १०३ वर्षीय मान कौर यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला.
>> दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या बीना देवी यांना नारी शक्ती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. आळंब्यांची शेती लोकप्रिय करणाऱ्या बीना देवी यांना ‘मशरूम लेडी’ म्हणून ओळखल्या जातात. त्या ५ वर्षे टेटियामबंबर तालुक्यातील धौरी पंचायतमध्ये सरपंच देखील होत्या.
>> दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांशी ८ महिन्यांची गर्भवती सुनैना पटेल लढा देत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times