दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आज रविवारी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीचे सर्व अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या…

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया Live अपडेट (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड अंतिम)

>> न्यूझीलंड संघात एक बदल केला, कॉन्वेच्या जागी टीम सायफर्ट

>> ऑस्ट्रेलियाने संघात कोणताही बदल केलेला नाही

>> ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

वाचा- NZ vs AUS Final: फक्त एका गोष्टीवर ठरणार विजेतेपद; न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचे टेन्शन वाढले

>> असे आहेत फायनलमधील दोन संघ

>>न्यूझीलंडचा फायनलपर्यंतचा प्रवास

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here