धर्मशाळा:भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आज सुरूवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथे होत आहे. आफ्रिकेचा संघ २०१५ नंतर भारतात वनडे मालिका खेळत आहे. तर भारतीय संघाची या वर्षातील ही अखेरची वनडे मालिका असणार आहे.
Live अपडेट्स ()>> पाऊस थांबला, पण ढगाळ वातावरण कायम
>> पावसामुळे सामना सुरू होण्यात विलंब
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times