सोलापूर : एमआयएमचे पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सोलापूर शहर वाहतूक शाखेने कारवाई केल्याचे समोर आले आहे. विना नंबर प्लेटच्या गाडीतून प्रवास केल्यामुळे ओवेसींना वाहतूक शाखेने दंड ठोठावला. शासकीय विश्रामगृहावर गेल्यानंतर त्यांनी वाहतूक शाखेच्या दंडाची पावती फाडली. पक्षाचे शहराध्यक्ष फारुक शेख यांनी दोनशे रुपयांचा दंड भरला असल्याचं समोर येत आहे. (Action against असदुद्दीन ओवेसी द्वारे सोलापूर शहर वाहतूक शाखा)
(बातमी अपडेट होत आहे)
(असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सोलापूर शहर वाहतूक शाखेची कारवाई)
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times