अय्यरला माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्याकडून कसोटी पदार्पणाची कॅप मिळाली. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गावस्कर यांना खास या छोटेखानी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते.

IND vs NZ : पदार्पणाची कॅप देताना सुनील गावस्कर श्रेयस अय्यरबद्दल नेमकं काय म्हणाले, पाहा…
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times