नांदेड : नांदेडमध्ये आंदोलक एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आणखी किती जणांचा मृत्यू होणार याबद्दल प्रश्नचिन्ह विचारण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेंदूतील रक्तस्त्रावामुळे आंदोलन स्थळी कर्मचारी बेशुद्ध पडले होते. त्यांना यानंतर तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेलं असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलीप वीर असं मृत कर्मचाऱ्यांचं नाव आहे. नांदेड आगारात वाहक पदावर ते कार्यरत होते.

Weather Alert : राज्यात गारठा वाढला, सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस सुरूच; वाचा काय आहे हवामानाचा अंदाज?
(बातमी अपडेट होत आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here