भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार याला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे संघात स्थान मिळाले नाही. अजिंक्यला खरच दुखापत झाली होती का याबद्दल अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर शंका उपस्थित केली होती. भारतीय संघ या महिन्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात अजिंक्यचा संघात समावेश करावा का अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसापासून त्याला धावा करण्यात अपयश आले आहे. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी चांगली असली तरी फलंदाज म्हणून तो फारच खराब फॉर्ममध्ये आहे. आफ्रिकेच्या दौऱ्यात अजिंक्यचा संघात समावेश करावा का? तुमचे मत व्यक्त करा…
वाचा- बदल