अमरावती : राज्यभरात सध्या ओमिक्रोन या नव्या व्हायरसचे रुग्ण आढळत असताना अशातच अमरावतीकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात ९ नवे करोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. (आज अमरावती कोरोना बातम्या 9 नवीन संक्रमित कोरोना रुग्ण जिल्ह्यात आढळले)

जिल्ह्यात सण उत्सव संपल्यानंतर आता संपूर्ण बाजारपेठा पूर्णपणे खुल्या झाल्या आहेत. एसटी महामंडळाचा संप सुरू असला तरी खाजगी वाहनाने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. अशातच जिल्ह्यात दिवसा गणित कोरूना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
औरंगाबाद बोर्डात शिकत आहात?, ५ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
देशासह राज्यात सध्या ओमिक्रोन या नव्या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली अशातच जनजीवन पूर्वपदावर येत असतांना अमरावती जिल्ह्यात करोनाचे नव्याने नऊ रुग्ण आढळले आहेत या रुग्णांमधला व्हेरिएंट कुठला यावर आता वैद्यकीय तज्ञ अंदाज लावत आहे. अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात ९ नवे करोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या ९६ हजार १९२ झाली.

याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीची ठिकाणे जाणे टाळावे, मास्कचा उपयोग करावा, सतत हात धुवावे व करुणा नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (amravati corona news today 9 newly infected corona patients were found in district)

भीषण अपघात! चालकाला डुलकी लागल्याने गाडी उलटली, देवदर्शन परणारे ३८ भाविक जखमी
(अमरावती कोरोनाची बातमी आज जिल्ह्यात नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here