| महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम | अपडेट केले: डिसेंबर ९, २०२१, संध्याकाळी ५:०७

मोठी वर्दळ असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानक इमारतीजवळ लागलेली आग अर्ध्यातासात विझवण्यात आली. यात कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ ही आग लागली मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही

चर्चगेट रेल्वेस्थानक इमारतीजवळ मोठी आग, अग्निशमन दलाचे जवान दाखल

हायलाइट्स:

  • चर्चगेट रेल्वेस्थानक इमारतीजवळ मोठी आग.
  • गेट क्रमांक ३ जवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागली आग.
  • ही आग अर्ध्या तासात विझवण्यात आली.

मुंबई : मोठी वर्दळ असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानक इमारतीजवळ मोठी आग लागली आहे. यात कोणही जखमी झाल्याचे वृत्त नाही अशी माहिती मिळत आहे. ही आग इमारतीच्या गेट क्रमांक ३ जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागली आहे. (The आग चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ तोडफोड झाली परंतु कोणतीही दुखापत झाली नाही)

ही आग आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अर्ध्या तासातच ही आग विझवण्यात आली. यात कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ आग लागली पण कोणतीही जीवितहानी झाली नाही
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here