देशभरात विषाणूचा संसर्ग जलद गतीने वाढत असून आतापर्यंत एकूण ४७१ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर या आजाराने देशभरात ९ जणांचा बळी घेतला आहे. देशातील ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: ‘लॉकडाऊन’… तसंच ५४८ जिल्हे लॉकडाऊन…. चंदीगड, दिल्ली, गोवा, जम्मू-काश्मीर, नागालँड, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, लडाख, झारखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, त्रिपुरा, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मेघालय, मणिपूर, तामिळनाडू, केरळ, हरियाणा, दमण-दीव-दादरा नगर हवेली, पुदुच्चेरी, अंदमान-निकोबार बेट, गुजरात, कर्नाटक, आसाम ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: ‘लॉकडाऊन’ करण्यात आली आहेत. पाहुयात, लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून देशात करोना संसर्गाची स्थिती काय आहे…

Live अपडेट्स…

>> देशात करोनाबाधितांची संख्या ४७१ वर पोहचलीय. तर करोनामुळे झालेल्या मृत्युंची संख्या ९ वर इतकी झाली आहे

>> चंदीगड, दिल्ली, गोवा, जम्मू-काश्मीर, नागालँड, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, लडाख, झारखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, त्रिपुरा, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मेघालय, मणिपूर, तामिळनाडू, केरळ, हरियाणा, दमण-दीव-दादरा नगर हवेली, पुदुच्चेरी, अंदमान-निकोबार बेट, गुजरात, कर्नाटक, आसाम ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: ‘लॉकडाऊन’ करण्यात आली आहेत.

>> देशातील ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे

>> देशभरातील ५४८ जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहेत.

>> करोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ३००० कैद्यांची सुटका करण्याचा तिहार तुरंग प्रशासनाचा निर्णय… १५०० कैद्यांना पॅरोलवर तर १५०० कैद्यांची अंतरिम जामिनावर सुटका केली जाईल

>> आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत संपूर्ण गुजरात राज्यात लॉकडाऊन घोषित… लॉकडाऊनचं पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल : शिवानंद झा, डीजीपी गुजरात

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here