औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, राज ठाकरे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला. ‘घोटाळ्यापेक्षा मला कुणाच्या घरात डोकवायचं नाही’ असा टोला राज ठाकरेंनी लगावला. (औरंगाबाद बातम्या किरीट सोमय्या यांच्यावर राज ठाकरेंची टीका)
तर आम्ही शॉडो कॅबिनेटची घोषणा केली आणि त्यानंतर लॉकडाऊन लागलं. मात्र, तरीही आमच्या लोकांनी चांगलं काम केलं, पण ते काम फक्त सोशल मीडियापर्यंतच मर्यादित राहिलं, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. (aurangabad news Raj Thackeray criticize on kirit Somaiya)
(aurangabad news राज ठाकरेंची किरीट सोमय्यावर टीका)