सुनील तांबे | महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम | अपडेट केले: डिसेंबर २०, २०२१, दुपारी २:१२
युनियन बँक घोटाळा प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. दिल्लीतील ईडीचे पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांनी मुबईत अनेक ठिकाणी छापे मारले आहेत.

युनिय बँक घोटाळा प्रकरणी ईडीचे अनेक ठिकाणी छापे; दिल्लीतील अधिकारी मुंबईत
दिल्लीहून सक्तवसुली संचालनालयाच्या ३० ते ४० अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झालेले आहे. या पथकांनी मुंबईत ८ ठिकाणी छापेमारी केलेली आहे. दिल्लीच्या ईडीच्या अधिकाऱ्यांना मुंबईतील ईडीचे अधिकारी मदत करत आहेत. या घोटाळ्याशी संबंधित अनेक लोकांना या पथकांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
वेब शीर्षक: युनियन बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून