माझ्या कुटुंबियांना माझा अभिमान आहे, याचा मला आनंद होतोय
जय दुधाने
-टॉप ५-स्पर्धकांच्या कुटुंबियांनी केल्या भावना व्य्क्त
गेल्या दोन पर्वापेक्षा हे तिसरं पर्व गाजलं
महेश मांजरेकर
-टॉप ५ स्पर्धकांचा जबरदस्त डान्स
-मांजरेकरांनी दाखवली बिग बॉसच्या ट्रॉफीची दाखवली झलक
-महेश मांजरेकरांच्या स्टाइलमध्ये सोहळ्याला सुरुवात
- कसा होता जय दुधाणेचा या पर्वातील प्रवास..?
जय दुधाणे जिंकणार का बिग बॉस मराठीची ट्रॉफी? या गोष्टींमुळे आला होता चर्चेत
अंतिम फेरीतील स्पर्धक मिनल शहा, जय दुधाने, विशाल निकम , विकास पाटिल आणि उत्कर्ष शिंदे यांचे खास डान्स पाहायला मिळणार आहेत.तर या स्पर्धेतून बाहेर गेलेले स्पर्धकांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.