सिंधुदुर्ग: महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात करोनाचा रुग्ण आढळल्याच्या माहितीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दुजोरा दिला आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच करोना रुग्ण असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines