| महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम | अद्यतनित: 3 जानेवारी, 2022, 12:31 AM

मालवण दांडी समुद्रकिनारी स्कूल बस उभी करून ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची स्कूल बस रात्री भरतीच्या वेळी चालकासह समुद्रात अडकली होती. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी ट्रक्टरच्या साह्याने स्कूल बस चालकासह किनाऱ्यावर रात्री उशिरा आणली.

मालवण समुद्रात पर्यटक स्कूल बस अडकली

पर्यटकांची स्कूल बस मालवण समुद्रात अडकली आणि…

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: मालवण समुद्रात पर्यटक स्कूल बस अडकली
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here