घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या एस के डायस्टफस ऑरगॅनिक केमिकल कंपनीत तीन कामगार रासायनिक टाकी साफ करत होते. त्यावेळी विषारी वायू नाकातोंडात जाऊन हे कामगार गुदमरले.

रासायनिक कंपनी

एस के डायस्टफस ऑरगॅनिक केमिकल कंपनीत तीन कामगार रासायनिक टाकी साफ करत होते.

हायलाइट्स:

  • घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या एस के डायस्टफस ऑरगॅनिक केमिकल कंपनीत तीन कामगार रासायनिक टाकी साफ करत होते
  • विषारी वायू नाकातोंडात जाऊन हे कामगार गुदमरले

मुंबई : मुंबईतील एका रासायनिक कंपनीत टाकी साफ करताना तीन कामगार गुदमरल्याचा प्रकार घडला आहे. घाटकोपर परिसरात सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या एस के डायस्टफस ऑरगॅनिक केमिकल कंपनीत तीन कामगार रासायनिक टाकी साफ करत होते. त्यावेळी विषारी वायू नाकातोंडात जाऊन हे कामगार गुदमरले. यापैकी रामनिगोर सरोज या कामगाराचा तात्काळ मृत्यू झाला. तर रुबीन डिंगकर ( वय ३५) आणि श्रावण सोनावणे (वय २५) या दोन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: घाटकोपर मुंबई येथे केमिकल टाकीत तीन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here