नवी दिल्ली : भारतातील करोनाबाधितांची संख्या ९७९ वर पोहचली आहे तर २५ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. दुसरीकडे, करोनाच्या भीतीने यांनी घोषित केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा पाचवा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ”मधून पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. मोदींचा हा ६३ वा ‘मन की बात’चा संवाद कार्यक्रम आहे. तर यंदाच्या वर्षात तिसऱ्यांदा मोदी आज ‘मन की बात’मधून जनतेशी संवाद साधत आहेत.
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’…
>> अशा कठीण प्रसंगात अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले
>> मी देशवासियांची माफी मागतो आणि मला माहीत आहे की तुम्ही मला नक्की माफ कराल
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times