लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्या पहिल्या वनडे सामन्यात खेळायला उतरणार आहे. या पहिल्या वनडे सामन्यात भारताच्या एका खेळाडूला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते,असे राहुलने स्पष्ट केले आहे. पदार्पण करणारा खेळाडू कोण असेल, पाहा…

नवा गडी, नवं राज्य… पहिल्याच वनडेमध्ये कोणाला मिळणार पदार्पणाची संधी, पाहा कर्णधार राहुल काय म्हणाला…