नवी दिल्ली: भारत सरकारने २०२२ या वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल , उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह आणि गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. ( )

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, अल्फाबेटचे सीईओ , सीरम इन्स्टिट्युटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता , प्रमोद भगत, वंदना कटारिया, गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here