महेंद्रसिंग धोनी हा किती मोठा खेळाडू हे सर्वांनाच माहिती आहे. आयपीएमध्ये भूतानकडून एकमेव खेळाडू खेळणार आहे. या खेळाडूला आपलंस करत धोनीनने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वातील चाहत्यांची मनं जिंकली आहेत. धोनीने नेमकं काय केलं, पाहा…

धोनीनं फक्त ही एक कृती करत जिंकली सर्वांची मनं, छोट्या देशातून आलेल्या खेळाडूला आपलंस केलं…