नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. संपूर्ण देशाचं लक्ष अर्थसंकल्पाकडे आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पासंबंधी संसदेत आणि संसदेबाहेर काय-काय घडतंय… यासंबंधी वाचा अपडेट…

– संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी संसदेत पोहोचले

– अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची झाली बैठक, नुकतीच बैठक संपली

– अर्थसंकल्प सादर करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here