सत्र न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पोलिसांनी कोर्टाबाहेर नितेश राणे यांची गाडी अडवून धरली. त्यामुळे निलेश राणे संतप्त होताना दिसले. पोलिसांनी कोर्टाबाहेर नितेश राणे यांची गाडी अडवून धरली.

 

Nitesh Rane (6)

सत्र न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पोलिसांनी कोर्टाबाहेर नितेश राणे यांची गाडी अडवून धरली.

सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मंगळवारी भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यानंतर नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे. सत्र न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पोलिसांनी कोर्टाबाहेर नितेश राणे यांची गाडी अडवून धरली. त्यामुळे निलेश राणे संतप्त होताना दिसले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : nitesh rane sindhudurg sessions court denied bail police may arrest them
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here