Jumbo mega block on Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा फटका कोकण रेल्वेला ( Konkan railway) बसणार आहे. कोकणात जाणाऱ्या सुफरफास्ट गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.


अद्यतनित: फेब्रुवारी 3, 2022, 11:13 AM IST

जम्बो मेगा ब्लॉक । कोकण रेल्वे मार्गावरील या महत्वाच्या गाड्या रद्द

संग्रहित सावली



Zee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here