मुंबई- गानकोकिळा
यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. ८ जानेवारी रोजी त्यांना करोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दीदींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी इस्पितळात गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here