मुंबई: गर्दीमुळं करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या इशाऱ्याकडं दुर्लक्ष करून लोकांनी दाखवलेल्या बेफिकीरीचे परिणाम आता दिसू लागले आहेत. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढत असून आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील ‘तबलिगी जमात’च्या कार्यक्रमाला जाऊन राज्यात परतलेल्या लोकांनी सरकारची चिंता आणखी वाढवली आहे. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:

>> मुंबईत आईसह तीन दिवसांच्या नवजात बाळाला करोनाची लागण

>> वरळी कोळीवाड्यातील ८६ जण क्वारंटाइन; दादर मार्केट केले बंद

>> मुंबईत काल एका दिवसात करोनानं घेतले तीन बळी; राज्यातील मृतांची संख्या १३

>> राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३३५ वर

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here