शायनी, प्लम्पी ओठ तुमच्या आकर्षक चेहऱ्याला अधिकच सुंदर बनवतात. प्रत्येक मेकअपसोबत मॅट लिपस्टिक चांगली दिसत नाही. उलट शाइनी, glossy lipstick तुमच्या प्रत्येक लुकसोबत छान दिसते. तुम्हालाही ग्लॉस आवडत असेल तर इथे दिलेल्या लिपस्टिक नक्की ट्राय करा.

इथे तुम्हाला makeup products on Amazon मध्ये उपलब्ध सर्वोत्कृष्ट lip gloss ची माहिती देण्यात येत आहे. या शाइनी, आकर्षक लिप कलर्समुळे तुम्ही अधिकच जास्त आकर्षक दिसाल.

Lakme Absolute Plump and Shine Lip Gloss


Lakme या नावाजलेल्या ब्रँडचा हा Lip Gloss आहे. यात तुम्हाला हाय शाइन रंग आणि अत्यंत सुंदर असा 3D ग्लॉस मिळतो. ही ग्लॉसी, शाइनी लिपस्टिक ओठांवर अगदी सहज पसरते. विशेष म्हणजे हे लिप ग्लॉस डर्मेटॉलॉजिकली टेस्ट केलेले आहेत. यात तुम्हाला मिळेल एक्स्ट्रा शाइन, एक्स्ट्रा प्लम्प आणि एक्स्ट्रा ग्लॉस. हा रंग तुमच्या ओठांवर सहा तासांपर्यंत टिकतो. GET THIS


Insight Non Transfer Lip Color


Insight Non Transfer Lip Color हा स्मजप्रूफ, वॉटरप्रूफ लिक्विड मॅट लिप कलर आहे. हे रंग तुमच्या ओठांना अत्यंत सुंदर शेड देतात आणि बराच काळ टिकतात. एकाच स्ट्रोकमध्ये तुम्हाला मनासारखा रंग यात मिळतो. विशेष म्हणजे यात पॅराबिन्सचा वापर केलेला नाही. यात रंगांचे अनेक पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. GET THIS


swiss beauty Gloss Me Supreme Shine Lip Gloss

स्विस ब्युटी या नावाजलेल्या ब्रँडचा हा Shine Lip Gloss आहे. या शेड्समुळे खरोखरच तुमचे ओठ चमकदार दिसतील. हा ट्रान्सपरंट लिप ग्लॉस आहे. तुम्ही कोणत्याही लिपस्टिकवर हा लिप ग्लॉस लावल्यास सुंदर चमकदार रंग ओठांना मिळेल. शिवाय, काही वेळा तुम्ही फक्त हा लिप ग्लॉस वापरून नैसर्गिक चमकदार ओठही मिळवू शकता. GET THIS

RENEE See Me Shine Lip Gloss


RENEE See Me Shine Lip Gloss मध्ये तुम्हाला चार सुंदर रंगांचा पर्याय उपलब्ध आहे. या लिप कलरने तुमच्या ओठांना ग्लोइंग, आकर्षक लुक मिळतो. विशेष म्हणजे हा लिप ग्लॉस ओठांना मॉइश्चराइझही करतो. यात अँटीऑक्सिडंट वैशिष्ट्येही आहेत. यात जोजोबा ऑईल, शिआ बटर आणि व्हिटॅमिन ई आहेत. त्यामुळे ओठ सुंदर दिसण्यासोबतच त्यांना संरक्षण आणि पोषणही मिळतं. GET THIS


Lavenza Natural Long lasting Pink Lipstain & Lip Balm


हा सुंदर गुलाबी रंगाचा लिपस्टेन आणि Lip Balm आहे. यात शिआ बटर, कोका बटर, कोल्डप्रेस ग्रेपसीड ऑईल, सनफ्लॉवर वॅक्स आणि व्हिटॅमिन ईचा वापर करण्यात आला आहे. हलक्या गुलाबी रंगाची चमक ओठांना देत हा लिप बाम ओठांचे खोलवर पोषणही करतो. यात लिप बाम आणि लिप कलर असा दुहेरी फायदा तुम्हाला मिळतो. GET THIS


डिस्क्लेमर : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here