मागील दोन वर्षांपासून वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होममुळे घरी काही वस्तू असणं फार आवश्यक झालं. त्यात प्रिंटर ही फार महत्त्वाची वस्तू. ऑफिसचं काम असो की शाळेचे प्रोजेक्ट… चटकन प्रिंट मिळवून काम पूर्ण करायचं असेल तर घरी चांगला colour printer असायला हवा.
त्यासाठीच आम्ही आणले आहेत वाजवी दरातील HP printer आणि canon printer. या प्रिंटरमध्ये दर प्रिंटला फक्त काही पैसे इतका खर्च आहे. उत्तम दर्जा आणि मस्त परफॉर्मन्स यामुळे या प्रिंटर्सना ग्राहकांनीही पसंती दिली आहे.

Canon Pixma MG3070S All-in-One Wireless Inkjet Colour Printer

Canon PIXMA हा ऑल इन वन इंकजेट colour printer आहे. हा प्रिंटर Windows 10, Windows 8, Windows 7 SP1, Windows Vista SP2,Mac OS X v10.8.5 आणि त्यापुढील व्हर्जनसोबत वापरता येतो. यात वेगवेगळ्या आकाराच्या कागदावर प्रिंट घेता येईल. त्यामुळे कोणताही प्रोजेक्ट असो तुमचं काम चटकन पूर्ण होण्याची गॅरंटी या प्रिंटरमुळे मिळेल. GET THIS

HP Smart Tank 516 All-in-One Wireless Integrated Ink Tank Colour Printer

हा आहे HP Smart Tank 516 All-in-One Wireless Integrated Ink Tank Colour Printer. यातील इंटिग्रेटेड इंक टँक आणि अ‍ॅटोमॅटिक इंक सेन्सरमुळे तुम्हाला कॉम्पॅक्ट रिफिल सिस्टम मिळते आणि त्यात शाई सांडण्याचीही चिंता नसते. यात तुम्हाला ब्लॅक प्रिंट फक्त १० पैशांना तर कलर प्रिंट फक्त २० पैशांना पडते. GET THIS

HP Ink Tank 419 WiFi Colour Printer, Scanner and Copier for Home/Office

HP Ink Tank 419 WiFi Colour Printer मध्ये वेगवान प्रिंटिंग, स्कॅनिंग आणि कॉपी करता येतं. घरगुती वापर किंवा छोट्या ऑफिसेससाठी हा एचपी प्रिंटर उत्तम पर्याय आहे. वायफायमुळे एचपी स्मार्ट अ‍ॅपमधून हा प्रिंटर अ‍ॅक्सेस करता येतो त्यामुळे तुम्ही कुठूनही यावर प्रिंट करू शकता. यात रिफिल करणंही फार सोपं आहे. इंक टँकच्या नव्या डिझाइनमुळे किती इंक शिल्लक आहे, हे तुम्हाला कळतं. विंडोजच्या विविध सर्व्हरसोबतच हा प्रिंटर OS X v10.10 Yosemite, OS X v10.11 El Capitan, macOS Sierra v10.12 (previously OS X), Linux OS लाही सपोर्ट करतो. GET THIS

Canon Pixma G3000 All-in-One Wireless Ink Tank Colour Printer

कॅननच्या या Wireless Ink Tank Colour Printer मध्ये तुम्ही प्रिंट, स्कॅन, कॉपीही करू शकता. कलर प्रिंटसाठी हा बेस्ट पर्याय आहे. यात वायफाय, युएसबी, कॅनन Selphy अॅप असे कनेक्टिव्हिटीचे पर्याय आहेत. यात फक्त ९ पैशात तुम्ही कलर प्रिंट घेऊ शकता. घरगुती वापर किंवा छोट्या ऑफिसेससाठी हा कॅनन प्रिंटर वापरता येईल. वेगवेगळ्या आकाराच्या कागदावर यात प्रिंट घेता येतं. GET THIS

HP Ink Tank 415 WiFi Colour Printer

हा HP Ink Tank 415 WiFi Colour Printer म्हणजे घरगुती वापरासाठी एक उत्तम पर्याय आहे. हा वाय-फाय प्रिंटर आहे. यात तुम्हाला ब्लॅक प्रिंट फक्त १० पैशांना तर कलर प्रिंट फक्त २० पैशांना पडते. यात रिफिल करणंही फार सोपं आहे. इंक टँकच्या नव्या डिझाइनमुळे किती इंक शिल्लक आहे, हे तुम्हाला कळतं. यूएसबी, वायफाय, ब्लूटुथ एलई अशा वेगवेगळ्या प्रकारे अत्यंत वेगवान पद्धतीने तुम्ही हा प्रिंटर कनेक्ट करू शकता. GET THIS

डिस्क्लेमर : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here