रोजचा प्रवास, काम, दगदग, प्रदुषण, धूळ, ऊन… किती काय काय आपल्या चेहऱ्यावर परिणाम करत असतं. तुम्ही अगदी दररोज चेहऱ्याची स्वच्छता वगैरे करत असलात तरी अधूनमधून चेहऱ्याला अधिक काळजी, अधिक आरामाची गरज असते. त्यामुळे थकलेली स्किन पुन्हा ताजीतवानी होते. चेहऱ्याच्या त्वचेला अशी नवसंजीवनी देण्यासाठी तुम्ही face mask sheets चा वापर करू शकता.
आम्ही इथे तुमच्यासाठी वेगवेगळ्या ब्रँडचे beauty face mask आणले आहेत. या मास्कमुळे तुमच्या चेहऱ्याला निवांतपणा, आराम आणि खोलवर पोषण मिळेल. चेहऱ्याचे लाड करण्यासाठी हे मास्क आजच ऑर्डर करा.

MIRABELLE COSMETICS KOREA Fairness Facial Mask

कोरिअन ब्युटी ब्रँड्स सध्या लोकप्रिय आहेत. मिराबेल या कोरिअन कंपनीचा हा मास्क खास फेअरनेससाठी म्हणजे त्वचा उजळ दिसण्यासाठीचा आहे. यात तुम्हाला ६ वेगवेगळ्या मास्कचा सेट मिळेल. अॅलो वेरा, बेरीज, कुकुंबर, हर्ब्स, लेमन, पपाया असे सहा फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला पोषण देतील आणि अॅक्ने, डाग यासारखे त्रासही दूर करतील. या Fairness Facial Mask मुळे त्वचेचं खोलवर पोषण होतं त्यामुळे त्वचा आरोग्यदायी आणि नितळ दिसू लागते. शिवाय, यामुळे त्वचा हायड्रेटेडही राहते. GET THIS
Garnier Skin Naturals Skin Naturals Face Serum Sheet Mask

गार्निए या प्रसिद्ध ब्रँडचा हा Sheet Mask set आहे. यात तुम्हाला चारकोल, सकुरा आणि मिल्क मास्क मिळतील. या तीनही मास्कची खास अशी वैशिष्ट्यं आहेत. हे मास्क तुमच्या चेहऱ्यावरील सर्व प्रकारच्या अशुद्धी काढून टाकतात आणि त्वचा नितळ, स्वच्छ बनवतात. या Face Serum Sheet Mask मुळे त्वचेवरील डाग कमी होतात. फक्त १५ मिनिटांत तुम्हाला मिळेल फ्रेश, टवटवीत चेहरा. GET THIS

UrbanGabru Charcoal Peel Off Mask | deep skin purifying cleansing

हा आहे UrbanGabru Charcoal Peel Off Mask remove blackheads & whiteheads. यातील दमदार चारकोलमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि छिद्रे बंद करणारे धूळ, तेल असे घटक लगेच काढून टाकले जातात. त्यामुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स येत नाहीत. त्वचेला कुलिंग इफेक्ट देत हा मास्क त्वचा अधिक सिल्की, स्मूद बनवतो. त्वचा वरवर नाही तर अगदी आतून आरोग्यदायी बनवण्यासाठी हा अगदी परफेक्ट face mask sheets आहे. GET THIS

L’Oreal Paris Revitalift Crystal Micro-Essence Sheet Mask

हा आहे L’Oreal Paris Revitalift Crystal Micro-Essence Sheet Mask. या मास्कमधील इसेन्स अगदी त्वचेच्या १० पातळ्यांपर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला क्रिस्टल क्लीअर त्वचा देऊ करतो. यातील ब्रायटनिंग अक्टिव्ह्स त्वचेला नवा तचेला देतात आणि त्वचेवरील छिद्रे भरून त्वचा अधिक स्मूद, क्लीअर आणि उजळ करतात. या मास्कमुळे त्वचा हायड्रेटेडही राहते. या मास्कमुळे अगदी चटकन तुमच्या त्वचेत फरक दिसून येईल. GET THIS

The Face Shop Real Nature Daily Glow Mask Sheet, (Unisex) Combo Pack of 10

फेस शॉप ब्रँडचे हे Unisex Brightening Mask Sheet स्त्री-पुरुष दोघांनाही वापरता येतील. यात तुम्हाला लेमन, शीया बटर, लोटस, अॅलो वेरा, रेड जिनसंग आणि पोटॅटो असे तब्बल दहा मास्क मिळतील. या सर्वच पॅकमधील अनोखी वैशिष्ट्ये तुमच्या चेहऱ्याला तजेलदार आणि उजळ बनवतात. शिवाय, चेहऱ्याच्या त्वचेतील सर्व प्रकारचे अशुद्ध घटक काढून टाकत त्वचा अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी हा फेस मास्क वापरून पहा. GET THIS

: हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here