वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वी ऋतुराज गायकवाडला करोना झाला होता. पण ऋतुराज आता करोनामधून बाहेर पडला आहे आणि पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात ऋतुराजला संधी मिळणार की नाही, जाणून घ्या…

IND v WI 3rd ODI : ऋतुराज गायकवाड झाला फिट, पण भारतीय संघात स्थान मिळणार की नाही जाणून घ्या…