नाशिकमधील येवला तालुक्यातील चिंचोडी बुद्रुक गावचे सुपुत्र नारायण मढवई (Narayan Madhawai) यांचा हरयाणातील हिसार येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे.

 

Narayan-Madwai

नारायण मढवई

नाशिक: भारतीय सैन्य दलात सेवेत असलेले येवला तालुक्यातील चिंचोडी बुद्रुक येथील सैनिक नारायण निवृत्ती मढवई (वय ३९) यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला आहे. हिसार येथे रणगाडा व मोटारसायकलीच्या अपघातात त्यांना वीरमरण आले. मढवई यांच्या निधनामुळे चिंचोडी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : nashik: jawan narayan madhawai dies in accident in hisar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here