आयपीएलच्या इतिहासात बेन स्टोक्स हा आतापर्यंतचा इंग्लंडचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सने त्याला १४.५० कोटी रुपयांना घेतले होते. त्यानंतर २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सने १२.५० कोटींमध्ये स्टोक्सला घेतले. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०१७ मध्ये टेमाल मिल्सला १२ कोटींमध्ये खरेदी केले होते.

 

IPL 2022 Mega Auction : आयपीएलमध्ये फक्त ९ सामने खेळलेल्या खेळाडूला मिळाले ११ कोटी, पाहा नेमंक काय घडलं...

IPL 2022 Mega Auction : आयपीएलमध्ये फक्त ९ सामने खेळलेल्या खेळाडूला मिळाले ११ कोटी, पाहा नेमंक काय घडलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here