कंटेनरमधील वस्तुंनी पेट घेतल्यामुळे कंटेनरला आग लागल्याचे समजते. दरम्यान या कंटेनरला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणल्यानंतर सदर कंटेनर खालापुर टोलनाक्याजवळ आणल्यानंतर धुमसत असलेल्या आगीने पुन्हा पेट घेतला.

कंटेनरमधील वस्तुंनी पेट घेतल्यामुळे कंटेनरला आग लागल्याचे समजते.
हायलाइट्स:
- खोपोली फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले
- कंटेनरमधील धुमसत असलेल्या वस्तू जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल्या
पुलगाव मार्गे नागपूरला जाणारा द्राक्षाचा ट्रक उलटला, लोकांनी द्राक्षांवर डल्ला मारला
कंटेनरमधील वस्तुंनी पेट घेतल्यामुळे कंटेनरला आग लागल्याचे समजते. दरम्यान या कंटेनरला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणल्यानंतर सदर कंटेनर खालापुर टोलनाक्याजवळ आणल्यानंतर धुमसत असलेल्या आगीने पुन्हा पेट घेतला. यावेळी खोपोली फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. कंटेनरमधील धुमसत असलेल्या वस्तू जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल्या. या घटनेमध्ये कंटेनर चालक मात्र सुखरुप आहे, कोणतीही जिवीतहानी झाली नाही. यासदंर्भात खालापुर पोलीस स्टेशन मध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network