खेळ हा फक्त जिंकण्यासाठी नसतो, तर त्यामधली खेळ भावना सर्वात महत्वाची असते. अशीच एक गोष्ट क्रिकेटच्या मैदानातही पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाकडे फलंदाजाला आऊट करण्याची नामी संधी होती, पण यष्टीरक्षकाने यावेळी खिलाडूवृत्ती दाखवली. हा व्हिडीओ जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे.

Video : ‘याला म्हणतात खिलाडूवृत्ती’ आऊट करायची संधी सोडली, पण मनं जिंकली; जगभरात होतंय कौतुक