बीसीसीआयने श्रीलंकेच्या भारताच्या दौऱ्यात मोठे बदल केले आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामने कधी आणि कुठे खेळवण्यात येणार आहेत, पाहा….

Breaking News : बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रकच बदलले,पाहा कुठे आणि कधी सामने होणार

Breaking News : बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रकच बदलले,पाहा कुठे आणि कधी सामने होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here