आता तुम्हाला आपल्या फेव्हरेट मूव्ही सोबतच इतर वेब सिरीज पाहण्यासाठी लॅपटॉप किंवा स्मार्टफोनची गरज भासणार नाही. कारण सध्या स्मार्ट टिव्हीने आपल्या एंटरटेनमेंट एक्सपिरियंसला पूर्णपणे बदलून टाकले आहे. आता आपण स्मार्ट टिव्हीवर केवळ रेग्युलर टिव्ही शोच नाही तर इंटरनेटद्वारे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आणि युट्यूब व्हिडिओ देखील पाहू शकतो. याठिकाणी आम्ही तुमच्यासाठी बेस्ट 32 inch smart tv घेऊन आलो आहोत. यामध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

Amazon Basics (32 inch) HD Ready Smart LED TV

हा आकर्षक एलइडी 32 इंच एचडी रेडी smart fire tv आहे. हा ब्लॅक कलरचा स्टिव्ही अतिशय स्लिम बॉडीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये अल्ट्रा ब्राईट स्क्रीन, A+ ग्रेड पॅनल आणि वाईड अँगल व्ह्यू मिळतो. या टिव्हीमध्ये ड्युअल बँड वायफाय सपोर्ट देण्यात आला आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी 2 एचडीएमआय पोर्ट, 2 युएसबी पोर्ट पाहायला मिळतात. GET THIS

LG 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV

या 32 inch smart tv वर केवळ टिव्ही शोच नाही तर आपल्या फेव्हरेट वेब सिरीज आणि मूव्हीचाही आनंद लुटता येऊ शकतो. या स्मार्ट टिव्हीमध्ये तुम्हाला युट्यूब, हॉटस्टार, ऍमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स इत्यादी अनेक इनबिल्ट ॲप्स मिळतात. यामध्ये एचडीआर मोड सोबतच कनेक्टिव्हिटीसाठी 2 एचडीएमआय पोर्ट आणि 1 युएसबी पोर्ट दिलेला आहे. GET THIS

Redmi 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV

हा एचडी रेडी स्मार्ट 32 inch smart tv आहे. या टिव्हीवर तुम्ही आपले फेव्हरेट शो फुल एचडी क्वालिटी लमध्ये पाहू शकता. या स्मार्ट टिव्हीमध्ये 20 watt चा स्टिरीओ स्पीकर डॉल्बी ऑडियो मिळतो. यामध्ये इनबिल्ट क्रोमकास्ट, गुगल व्हॉईस असिस्टंट, लेटेस्ट पेचवॉल आणि इतर अनेक फीचर्स पाहायला मिळतात. GET THIS

eAirtec 81 cms (32 inches) HD Ready Smart LED TV 32

हा आकर्षक स्मार्ट टिव्ही तुमच्या बेडरुमची शोभा वाढवायला मदत करेल. यामध्ये एचडी रेडी डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यामुळे तुम्हाला शार्प पिक्चर क्वालिटीचा आनंद मिळतो. या hd ready tv मध्ये तुम्हाला युनिव्हर्सल सर्च, किड्स मोड, लाईव्ह न्युज आणि अनेक ऍप्सचे कलेक्शन पाहायला मिळेल. यात 20 watt चा डीटीएस एचडी स्पीकरही दिलेला आहे. GET THIS

TCL 80 cm (32 inches) HD Android Smart LED TV

हा 32 inch smart tv एचडी रेडी अँड्रॉइड स्मार्ट एलइडी टिव्ही आहे. यामध्ये तुम्हाला 1366×768 पिक्सेल रिज्योल्युशन आणि 60 हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतो. या android smart LED TV मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 एचडीएमआय पोर्ट आणि 1 युएसबी पोर्ट दिलेले आहेत. तसेच बेस्ट साऊंडसाठी यात 20 watt डॉल्बी ऑडियो सोबत 2 स्टेरो सराऊंडिंग साऊंड बॉक्स स्पीकर दिलेले आहेत. GET THIS

डिस्क्लेमर
: हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here