रत्नागिरी मिरकरवाडा जेटीवर बोटीतून पडून एका खलाशाचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी या खलाशाचा मृतदेह सापडला. बोटीवर मस्ती करताना तोल जाऊन तो समुद्रात पडला आणि तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता.

हायलाइट्स:
- समुद्रात बोटीवर मस्ती करणे जीवावर बेतले
- तोल जाऊन समुद्राच्या पाण्यात पडून खलाशाचा मृत्यू
- बेपत्ता खलाशाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी सापडला
- रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीजवळील घटना
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : ratnagiri one person drowned in sea after falling from boat
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times