श्रीदेवी, जुही चावला पासून अगदी सोनम कपूरपर्यंत अनेक अॅक्ट्रेसेस सिनेमात होळी खेळताना सुंदरसा पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालतात. यश चोप्रा यांच्या सिनेमातील पांढऱ्या सलवार कुर्त्यातील नायिका तर अनेक पिढ्यांना भुरळ घालते. तुम्हालाही असा अॅक्ट्रेस लुक मिळवायचा असेल तर इथे दिलेले white kurta for women ट्राय करता येतील.
यात तुम्हाला Anarkali, lucknowi अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे कुर्ते मिळतील. तुमच्या वॉर्डरोब कलेक्शनला अधिक छान करण्यासाठी आजच हे कुर्ते ऑर्डर करा.

Janasya Women’s Off-White Poly Silk Kurta With Pant And Dupatta
हा पूर्ण प्लेन व्हाईट silk kurta pant and dupatta set एलिगंट लुकसाठी परफेक्ट आहे. पॉली सिल्क मटेरिअलमुळे या ड्रेसला एक छान शाइन आहे. शिवाय, आर्ट सिल्कच्या रंगबिरंगी दुपट्ट्यामुळे या ड्रेसचा लुक अधिकच खास बनला आहे. नाजूक ज्युलरी आणि सुयोग्य मेकअपसोबत हा ड्रेस फार छान दिसेल. तुम्ही रेग्युलर ऑफिसवेअर किंवा एखाद्या समारंभासाठीही हा ड्रेस वापरू शकता. GET THIS


Lakhnavi Fabrics Lucknowi Chikan Hand Embroidered White Kurti


लखनवी कुर्ते ही एव्हरग्रीन आणि एलिगंट फॅशन आहे. खास लखनवी चिकनकारी कुर्ता सर्वांनाच आवडतो. मऊमुलायम कॉटनपासून बनलेली ही white kurti फारच खास आहे. यावर नेकलाइन आणि संपूर्ण कुर्त्यावर वर्क केलेलं आहे. अशा चिकनकारी वर्कचा कुर्ता तुम्हाला इतक्या वाजवी दरात फक्त इथेच मिळू शकेल. हा कुर्ता तुम्ही जीन्स किंवा सलवारसोबत वापरू शकता. GET THIS


Indian Virasat Women’s Cotton Anarkali Kurta
हा cotton anarkali kurta खास तयार होण्याासाठी वापरा. या कॉटन कुर्तीवर सर्वत्र नाजूक डिझाइन आहे. त्यामुळे तो फार एलिगंट दिसतो. बोट नेक आणि थ्री फोर्थ स्लीव्हसमुळे या कुर्त्याला स्टायलिश लुक मिळाला आहे. शिवाय, भरपूर घेर असल्याने अस्सल अनारकलीचा फिलही येतो. सणसमारंभांसाठीही हा white kurta for women परफेक्ट पर्याय ठरेल. यासोबत तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या सलवार आणि दुपट्टा ट्राय करू शकता. GET THIS


Women’s White Anarkali Style Long Gown Kurta Set with Dupatta
हा kurta set with dupatta अनारकली स्टाईलचा आहे. या संपूर्ण कुर्त्यावर नाजूक एम्ब्रायडरी आहे. फारच खास दिसणारा हा ड्रेस पार्टी, समारंभ, सणासुदीच्या दिवसांसाठी बेस्ट आहे. यासोबत तुम्हाला पलाझो आणि दुपट्टाही मिळतोय. हिंदी सिनेमातील अॅक्ट्रेससारखा लुक मिळवण्यासाठी हा अगदी परफेक्ट ड्रेस आहे. GET THIS


Emeris Women Cotton Chicken Sequence Casual Kurti
चिकनकारी डिझाइनचा हा कॅज्युअल white kurta for women रेग्युलर वेअर म्हणून परफेक्ट आहे. ही straight fit kurti गुडघ्यापर्यंत आहे. तुम्ही जीन्स, सलवार, धोती पँट, पलाझो अशा कोणत्याही बॉटमसोबत हा व्हाईट कुर्ता वापरू शकता. प्युअर कॉटनचा हा कुर्ता कोणत्याही मोसमात वापरण्यासाठी परफेक्ट आहे. GET THIS


Disclaimer: हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here