आपण सगळेच आता स्वच्छतेसोबतच निर्जंतूक राहण्यावर भर द्यायला शिकलो आहोत. म्हणूनच विविध सुक्ष्म जंतूंपासून सुरक्षित राहण्यासाठी आंघोळीचा साबणही त्याच प्रकारचा हवा. ही गरज ओळखून आम्ही तुमच्यासाठी काही खास germ protection soap आणले आहेत.
या hygiene soap मध्ये विविध प्रकारच्या जंतूंना मारण्याची ताकद आहे. मात्र जंतूंसाठी कठोर असलेले हे साबण तुमच्या त्वचेचे लाड करतात आणि त्यामुळे त्वचा मऊमुलायम राहते. संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आजच हे साबण ऑर्डर करा.

Neko Daily Hygiene Soap, 24 hours Germ Protection
नेको ब्रँडचा हा daily hygiene soap आहे. हा साबण तुम्हाला २४ तास जंतूंपासून संरक्षण देतो. या साबणामुळे घामाचा वासही कमी होतो. जंतूना मारण्यात हा साबण स्ट्राँग असला तरी तुमच्या त्वचेसाठी तो कठोर नाही. त्वचेला पोषण देत ती मऊमुलायम रहावी यासाठी या साबणात ग्लिसरीनचा वापर करण्यात आला आहे. या साबणामुळे पिंपल्सची समस्याही दूर होते. GET THIS


Hygienix Germ Protection Soap by Wipro
Hygienix germ protection soap मुळे तुम्हाला जंतूपांसून ९९.९९ टक्के संरक्षण मिळतं. शिवाय, या साबणाच्या नियमित वापरामुळे त्वचा मऊमुलायम राहते. या साबणाचा मंद सुगंध तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतो. सर्व वयोगट, सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हा साबण योग्य आहे. विविध प्रकारचे जंतू, धूळ, अशुद्धी दूर करून तुम्हाला रिफ्रेशिंग फिलिंग मिळावी यासाठी हा साबण नक्की ट्राय करा. GET THIS


Savlon Hexa Advanced Germ Protection Bathing Soap Bar
सॅवलान हा ब्रँड जंतूना मारणाऱ्या प्रोडक्टसाठी प्रसिद्ध आहे. त्यांचा हा germ protection bathing soap bar ही हे काम मस्त पार पाडतो. या साबणात खास हेक्सा प्रो पॉवर आहे. त्यामुळे विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा नायनाट होतो. हा साबण सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हा साबण जंतूंपासून ९९.९९ टक्के संरक्षण देतो. GET THIS


Dettol Original Germ Protection Bathing Soap Bar
डेटॉल म्हणजे संपूर्ण सुरक्षा असं जणू समीकरणच बनलं आहे. डेटॉलचा हा germ protection soap ८० टक्के नैसर्गिक घटकांपासून बनला आहे. या साबणामुळे आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या १०० प्रकारच्या जंतूंपासून तुमची त्वचा सुरक्षित राहते. या साबणात ग्लिसरीनचाही वापर आहे. त्यामुळे त्वचा कोरडी न पडता छान मऊशार राहते. शिवाय, या साबणाच्या मंद सुगंधामुळे तुम्हाला रिफ्रेशिंग वाटतं. GET THIS


Lifebuoy Total10 Germ Protection Bathing Soap


लाइफबॉय है जहां तंदुरुस्ती है वहां असं गेली अनेक वर्षे सांगणारा हा hygiene soap आहे. हा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य साबण आहे. Lifebuoy Total10 साबण तुम्हाला जंतूंपासून १०० टक्के संरक्षण देतो. त्यामुळे फ्लू, सर्दी, डायरिया आणि असे इतर जंतूसंसर्गाचे आजार दूर राहतात. संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हा साबण परफेक्ट आहे. यात तुम्हाला वेगवेगळे प्रकारही उपलब्ध आहेत. GET THIS


Disclaimer
: हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here