अस्वच्छ कपडे कुणालाच आवडत नाहीत. पण, ते स्वच्छ ठेवणं हे तसं फार जिकिरीचं काम आहे. तुमचं हे काम हलकं व्हावं यासाठी आम्ही काही उत्तम दर्जाच्या detergent आणल्या आहे. ग्राहकांनी पसंती दिलेल्या या ब्रँड्सची लोकप्रियता प्रचंड आहे.
या washing powder मुळे कपड्यांवरील चिवट डाग निघून जातात. मात्र, कपड्यांचे रंग, त्यांचा पोत बदलत नाही. प्रत्येक धुण्यानंतर कपडे नव्यासारखे आणि फ्रेश दिसण्यासाठी या वॉशिंग पावडर नक्की ट्राय करा.

Surf Excel Easy Wash Detergent Powder, 5 Kg
हा surf excel चा पाच किलोच पॅक आहे. या पावडरमध्ये दहा हातांचे बळ आहे. त्यामुळे कपड्यांवरील डाग चटकन निघतात. यात खास टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तेल, केचअप, चॉकलेट, मसालेदार पदार्थांचे डाग ही पावडक अगदी सहज काढते. अगदी चिवट डागांसाठी तुम्ही अर्धा तास कपडे या पावडरच्या पाण्यात भिजवून ठेवू शकता. ही washing powder हाताने कपडे धुताना आणि मशिनसाठीही वापरता येईल. GET THIS


Genteel Liquid Detergent Bottle for Bucket & Machine Wash
Genteel liquid detergent या ब्रँडला ग्राहकांनी बरीच पसंती दिली आहे. या डिटर्जंटमधील उत्कृष्ट लिक्विड फॉर्म्युला कपड्यांवरचे डाग घालवतो मात्र चमक कायम ठेवतो. यात सोड्याचा वापर नसल्याने कपडे आळणे, जुने दिसणे अशी चिंताच उरत नाही. अगदी नाजूक कपड्यांसाठीही ही डिटर्जंट वापरता येईल. या कॉम्बोमध्ये तुम्हाला एक किलोच्या पॅकवर एक किलो मोफत मिळतंय. GET THIS


Tide Ultra Anti-Germ Detergent Washing Powder
टाईडच्या या अल्ट्रा जर्म डिटर्जंटच्या पॅकमध्ये २ किलोवर एक किलो डिटर्जंट फ्री आहे. कपड्यांवरचे चिवट डाग या डिटर्जंटमुळे निघतान आणि ९९.९ टक्के विषाणूही मारले जातात. ही पावडर फ्रंट लोड आणि टॉप लोड अशा दोन्ही वॉशिंग मशीनसाठी वापरता येईल. शिवाय, मशीनमध्ये टाकण्याआधी कपड्यांना ब्रशने साफ करण्याचीही गरज नाही. पांढऱ्या आणि रंगीत अशा दोन्ही प्रकारच्या कपडयांना tide अगदी छान स्वच्छ करते आणि कपडयांना सुगंधही येतो. GET THIS


Godrej Ezee 2-in-1 Liquid Detergent + Fabric Conditioner
नेहमीच्या कपड्यांसाठीचं हे गोदरेज ईझी कपडे स्वच्छ करण्यासोबतच त्यांना मऊमुलायमही ठेवतं. या डिटर्जंट आणि फेब्रिक कंडिशनर असा मेळ साधण्यात आला आहे. त्यामुळे कपड्यांची अतिरिक्त काळजी घेतली जाते. या बॉटलची रचनाही अगदी विचारपूर्वक करण्यात आली आहे. त्यामुळे लिक्विड सांडून वाया जात नाही. सर्व प्रकारच्या कपड्यांसाठीचं हे liquid detergent नक्की ट्राय करा. GET THIS


Amazon Brand – Presto! Detergent Powder


दिवसभराचे घामेजलेले, चिवट डाग असलेले कपडेही सहज स्वच्छ करायचे असतील तर ही detergent वापरून पहा. ही डिटर्जंट पावडर फॉस्फेट फ्री आणि ब्लीच फ्री असल्याने तुमचे कपडे स्वच्छही राहतात आणि सुरक्षितही. कपड्यांचा रंग, पोत कायम राहून कपडे नव्यासारखे दिसावेत यासाठी ही पावडर योग्य पर्याय आहे. शिवाय, या पावडरमुळे कपड्यांना छानसा मंद सुगंध येतो ज्यामुळे तुम्हाला अधिकच फ्रेश वाटतं. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here