गेल्या काही दिवसांपासून हवामान पुन्हा बदलायला लागलं आहे. हळूहळू उन्हाळ्याचे चटके बसायला सुरुवात होतेय. हीच योग्य वेळ आहे घरासाठी एक उत्तम split ac विकत घेण्याची. आवाज न करता शांतपणे, काही मिनिटांमध्येच रूम गारेगार करणारे स्प्लिट एसी उन्हाळ्यात जणू वरदान ठरतात.
आम्ही इथे तुमच्यासाठी split ac under 40000 ची रेंज आणली आहे. यात तुम्हाला वेगवेगळ्या लोकप्रिय ब्रँडचे एसी मिळतील. यंदाचा उन्हाळा काहिलीचा नाही तर गारेगार व्हावा यासाठी आजच तुमच्या आवडीचा एसी ऑर्डर करा.

Voltas 1.4 Ton 5 Star Inverter Adjustable Split AC
व्होल्टासचा हा १.४ टनाचा inverter adjustable split ac आहे. हा एसी उष्णतेनुसार पॉवर अॅडजस्ट करतो. यात कॉपर कंडेन्सर कॉइल असल्याने तुम्हाला दीर्घकाळापर्यंत उत्तम परफॉर्मन्स मिळेल. या split ac under 40000 मध्ये अॅम्बियंट कुलिंग, स्टॅबिलायझर फ्री ऑपरेशन, अॅडव्हान्स एअर प्युरिफिकेशन, अॅक्टिव्ह डीह्युमीडिफायर, मल्टि स्टेज फिल्टरेशन, ४ वे ऑटो लुवर अशा अनेक सुविधा आहेत. GET THIS


TCL 1.5 Ton 5 Star Wi-Fi AI Ultra-Inverter Split AC


टीसीएल ब्रँडचा १.५ टनाचा हा AI Ultra-Inverter Split AC तुम्हाला वाजवी दरात उपलब्ध आहे. हा गुगल असिस्टंटला सपोर्ट करतो. त्यामुळे याच ब्रर्ंडच्या अँड्रॉईड टीव्ही आणि एसीमधील कनेक्शन या एसीलाही समजते. हा एसी जवळपास ५० टक्के विजेची बचत करतो. फक्त ३० सेकंदांमध्ये तुमच्या रूमचं तापमान २७ अंशांवरून १८ अंशांपर्यंत कमी करण्याची क्षमता या split ac under 40000 मध्ये आहे. शिवाय, यातील खास तंत्रज्ञान आणि उत्तम दर्जाचे भाग यामुळे हा एसी टिकाऊसुद्धा आहे. GET THIS


LG 1.5 Ton 4 Star DUAL Inverter Split AC


LG चा हा inverter split ac तुमच्या घरासाठी अगदी परफेक्ट पर्याय आहे. यात ५-इन-१ कुलिंग, अँटी व्हायरस प्रोटेक्शनसह एचडी फिल्टर, ओशिअन ब्लॅक प्रोटेक्शन, मॅजिक डिस्प्ले, मान्सून कम्फटं, सेल्फ डायग्नोसिस, ऑटो क्लीन, स्लीप मोड, ऑटो रिस्टार्ट अशा अनेक सोयी यात आहेत. शिवाय, हा ४ स्टार एसी असल्याने तुम्हाला बिलाचीही चिंता करायला नको. अगदी काही मिनिटांमध्ये हा एसी तुमच्या रूमचा माहोल बदलवून टाकेल. GET THIS


Panasonic 1 Ton 3 Star Wi-Fi Inverter Split AC


पॅनासोनिकचा हा एक टनाचा ३ स्टार रेटिंग असलेला wi-fi split ac आहे. अ‍ॅलेक्सा आणि गुगल असिस्टंटच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहज या एसीचे कंट्रोल्स वापरू शकता. शिवाय, स्मार्ट डायग्नोसिस, कम्फर्टेबल स्लीप प्रोफाइल, कुठूनही आणि कधीही कंट्रोल करता येण्याची सोय, शिल्ड ब्लू अँटी कोरजन तंत्रज्ञान अशी अनेक वैशिष्ट्यं आहेत. छोट्या आकाराच्या रूमसाठी हा परफेक्ट चॉईस आहे. GET THIS


Lloyd 1.0 Ton 5 Star Inverter Split AC


Lloyd Split AC मधील इन्व्हर्टऱ कम्प्रेसरमुळे रुममधील तापमान, हीट लोड यानुसार ऊर्जेचा वापर करून योग्य गारवा राखला जातो. अगदी नगण्य असा आवाज असल्याने तुम्ही शांतपणे झोपू शकता. हा एसी ५२ अंशांपर्यंतची रूम गार करू शकतो. यात अँटी वायरल डस्ट फिल्टर, स्मार्ट ४ वे स्विंग, ब्लो फंक्शन, सेल्फ डायग्नोसिस फंक्शन, आ्रटो रिस्टार्ट अशा अनेक सुविधा split ac under 40000 मध्ये आहेत. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here