मुंबई: एअर इंडियाचे पहिले विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन भारतात पोहोचले. युक्रेनमधून रोमानियाला आल्यानंतर तेथून एकूण २१९ विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होत्या.

first evacuation flight carrying 219 passengers from ukraine landed in mumbai union minister piyush goyal welcome students on airport

युक्रेनहून पहिले विमान भारतात दाखल; मुंबईत उतरले २१९ विद्यार्थी

मुंबई: एअर इंडियाचे पहिले विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन भारतात पोहोचले. युक्रेनमधून रोमानियाला आल्यानंतर तेथून एकूण २१९ विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होत्या.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : first evacuation flight carrying 219 passengers from ukraine landed in mumbai union minister piyush goyal welcome students on airport
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here