नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाचा भडका उडाला आहे. यामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी विमानाने सुखरुप आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पण आशातच भारतासाठी एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. रशियाने युक्रेनच्या खारकीव्हमध्ये केलेल्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here