ड्रेस, प्रसंग, गरज यानुसार वेगवेगळ्या घड्याळांची निवड करायची असते. कारण, घड्याळ ही फक्त वेळ पाहण्याची वस्तू नसून ती एक फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट असते. त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारची, स्टाईल्सची घड्याळं आणली आहेत. विशेष म्हणजे हे कलेक्शन आहे watches under 499 चं.
८ मार्चच्या महिला दिनी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्त्रीला women’s day gift देण्यासाठीसुद्धा हा चांगला पर्याय आहे. चला तर मग, लगेच ऑर्डर करा.

Adamo Analog Gold Dial Women’s Watch
संपूर्ण गोल्डन रंगाचं हे घड्याळ रॉयल दिसतं आणि क्वॉलिटीमध्येही ते तितकंच छान आहे. गोल्डन मेटल बेल्टच्या या women’s watch ला डायल, काटे, आकडे सगळं काही गोल्डन रंगातच आहे. डायलमध्ये अर्धा भाग मॅट आणि अर्धा भाग शायनी असा छान स्टायलिश लुकचा आहे. कोणत्याही समारंभासाठी, पार्टीसाठी हे घड्याळ छान दिसेलच. शिवाय, नेहमीच्या ऑफिस वेअरसोबतही ते मस्त वाटेल. GET THIS


OSSUM ID-116 Plus Bluetooth Smart Fitness Band Watch
फिटनेस बँड महागच असतात असं वाटत असेल तर हा watches under 499 पर्याय ट्राय करा. यात स्लीप मॉनिटरिंग, पेडोमीटर, बसून राहिल्यास आठवण करून देणारे रिमाइंडर, अँटी लॉस, रिमोट कंट्रोल फोन कॅमेरा, साऊंड रेकॉर्डर, अलार्म, कॅलेंडर अशा अेनक सुविधा आहेत. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसुद्धा आहे. फिटनेस आणि स्टाईल अशा दोन्ही उपयोगासाठीचं हे smartwatch एक परफेक्ट women’s day gift आहे. GET THIS


Amazon Brand – Symbol Analog Women’s Watch
हे women’s watch सुंदर रोझ रंगाचं आहे. सध्या रोझ गोल्ड रंगाचा ट्रेंड आहे. गोल डायलचं हे घड्याळ दिसायला फारच सुंदर आहे. रोझ गोल्ड आणि सिल्व्हर रंगाची डाय आणि काटे हे कॉम्बिनेशन फारच सुंदर दिसतं. शिवाय हे घड्याळ वॉटर रेझिस्टंटही आहे. कोणत्याही प्रकारच्या आऊटफिटसोबत हे घड्याळ फारच छान दिसेल. GET THIS


SWADESI STUFF Analogue Women’s Watch (Pack of 3)


एकाच पॅकमध्ये watches under 499 अशी तीन घडयाळं ही ऑफर अगदी चुकवू नये अशीच आहे. डिझायनर लुकची ही घड्याळं दिसायला फारच रॉयल आणि स्टायलिश आहेत. इतक्या कमी किमतीत ही घड्याळं मिळताहेत, यावर विश्वासही बसणार नाही. पार्टी, समारंभाच्या हेवी लुकच्या ड्रेस किंवा साडीसोबत ही घड्याळं छान दिसतील. यात बो च्या आकाराचा बेल्ट आहे आणि तिन्ही घड्याळांना वेगवेगळ्या डिझाइनचं डायल आहे. GET THIS


Lorem Analogue Gold Color Chain Bracelet Watch
अगदी युनिक डिझाइनचं हे घड्याळ तुम्हला स्टाईल दिवा लुक देईल. आयताकृती डायलचं हे गोल्डन रंगाचं घड्याळ फार रॉयल दिसतं. शिवाय, त्याला बेल्ट म्हणून ब्रेसलेटसारखी चेन आहे. बारीक डायमंड, नाजूक बेल्ट यामुळे हे युनिक घडयाळ एक परफेक्ट women’s day gift ठरेल. GET THIS


Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here