OBC Reservation News : ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी. ओबीसी आरक्षणाबाबत आता नव्याने विधेयक आणले  जाणार आहे. आज कॅबिनेट बैठक घेऊन नवीन विधेयक आणत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी विधान परिषदेत दिली.  


Updated: Mar 4, 2022, 02:23 PM IST

ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी, या राज्याच्या धर्तीवर नवीन विधेयक - अजित पवार

संग्रहित छायाZee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here